Reduced price! चिंटू १६ पुस्तकांचा संच View larger

चिंटू १६ पुस्तकांचा संच

चिंटू १६ पुस्तकांचा संच

New

153 Items

Rs. 600

Rs. 1,600

-Rs. 1,000

More info

आठवतंय... तेव्हा चिंटू Black & White यायचा. वर्ष १९९१ ते २०००चा तो काळ. या काळात प्रकाशित झालेले आणि आता आपल्या विस्मृतीत गेलेले, आणि आजच्या मुलांनी, तरुण पिढीने न पाहिलेले २४०० पेक्षा जास्त धमाल ‘चिंटू’ असलेल्या १६ पुस्तकांचा संच खूप मोठ्या सवलतीत मिळवण्याची सुवर्ण संधी.

सुट्टीत मुलांनी काय करायचे? इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी वाचनाची आवड कशी लावायची? वर्षभर येणारे मुलांचे वाढदिवस, रिझल्ट्स, विविध उपक्रमांमधील यश यासाठी बक्षीस काय द्यायचं? या सगळ्याला सर्वोत्तम उत्तर... ‘चिंटू’ची पुस्तके!

ती ही खूप मोठ्या सवलतीत!

Reviews

No customer comments for the moment.

Write a review

चिंटू १६ पुस्तकांचा संच

चिंटू १६ पुस्तकांचा संच

Write a review