Sutti Chintoo View larger

Chintoo Vol-10 (सुट्टी चिंटू)

Chintoo10

New

27 Items

Rs. 140

More info

चिंटू , लेखन : चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर , सकाळमधून रोज भेटीला येणार्‍या चिंटूच्या शब्दचित्रमालिकेचा संग‘ह. चिंटू, त्याचे आईबाबा, पिंकी, राजू, बगळ्या आदी मित्रमंडळी, यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा, छोट्या छोट्या चमकदार प्रसंगांमधून एक गंमत निर्माण करतात आणि वाचकाच्या चेहर्‍यावर आपसूकच हास्य निर्माण होते. मुलांच्या रोजच्या जगण्यातून, भावविश्‍वातून निर्माण होणार्‍या गमतीजमती चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर शब्द आणि चित्रे यांच्या साहाय्याने रेखाटतात. आबालवृद्धांना आवडेल अशी रंगीत, आकर्षक मांडणी.

Reviews

No customer comments for the moment.

Write a review

Chintoo Vol-10 (सुट्टी चिंटू)

Chintoo Vol-10 (सुट्टी चिंटू)

Write a review